उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश

 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश :-

» दोन्ही गोलार्धात साधारण ५अंश ते २० अंश अक्षांश दरम्यानच्या खंडांतर्गत भागात हा प्रदेश आहे.
» येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५ ते १५० सेंमी. आहे.
» प्रदेश विस्तृत, सपाट, मैदानी किंवा पठारी आहेत. .
» गवत उंच, मध्यम किंवा खुरटे असते.
» अधूनमधून दिसणार्या व फुलांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षांमुळे या प्रदेशाला बागेचे स्वरूप येते. म्हणून त्यास उद्यानभूमी असेही म्हणतात.

Comments